पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृती विषयी घेतली माहिती Posted on December 23, 2022 at 1:47 PM by pktop20 320 0 पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. खासदार बापट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकर बरे होऊन घरी परततील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. Share This News