ठळक बातम्यापुणे

पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा

पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार धनंजय जाधव, रुपाली रेडेकर, नायब तहसीलदार श्रावण ताते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.