छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी 13 डिसेंबर रोजी ‘पुणे बंद’ची हाक Posted on December 7, 2022 at 6:34 PM by pktop20 453 0 पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतर वाचाळवीरांच्या निषेधार्थ येत्या 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक सर्व विरोधी पक्षांकडून देण्यात आली आहे. आज पुण्यात सर्व विरोधी पक्षांनी संघटित होऊन माहिती दिली. Share This News