पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली; अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल

330 0

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते आहे.  हिराबेन मोदी यांना अहमदाबाद मधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे वय 100 वर्षे आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवासस्थानी आपल्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

See the source image

Share This News
error: Content is protected !!