#PUNE CRIME : पुण्यात पीएमपी बस वाहकाचे तरुणीसोबत असभ्य वर्तन; गुन्हा दाखल

540 0

पुणे : पुण्यामध्ये रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीएमपी बस वाहकाने एका 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला असल्याची तक्रार या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीएमपीने प्रवास करत असताना बस वाहक याने या तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीने विश्वनाथ (वय वर्ष 41) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!