पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचा म्हैसूरमध्ये भीषण अपघात; कुटुंबीय जखमी VIDEO

454 0

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये प्रल्हाद मोदी आणि कुटुंबातील अनेक जण जखमी झाले असल्याचे समजते. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार म्हैसूर मध्ये आज दुपारच्या सुमारास प्रल्हाद मोदी यांच्या वाहनाला अपघात झाला यावेळी गाडीमध्ये मोदी कुटुंबीय होते यात प्रल्हाद मोदी यांच्यासह कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी, मुलं,सून आणि नातवान सोबत बांधीपुर येथे जात असताना हा अपघात घडला अपघातानंतर सर्वांना म्हैसूरच्या जेएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!