पुणे : आज पहाटे 4 ते दुपारी 4 पर्यंत गेल्या 12 तासात पुणे अग्निशमन दलाची कामगिरी

406 0

पुणे : आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या भीषण घटनांपासून किरकोळ घटना घडल्या आहेत तर भगवे वाडी मध्ये एका इमारतीमध्ये अवघ्या दीड वर्षाच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आला आहे फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे दिवसभरात घडलेल्या पाचही घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाहीये. 

१) पहाटे कोथरुड, आनंदनगर येथे सदनिकेत लागलेल्या आगीत अडकलेल्या ०२ विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका

पुणे : आगीमधे अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

२) सकाळी कोथरुड, श्रावणधारा सोसायटीत या सोळा मजली इमारतीत आग लागून धुरामधे अडकलेल्या १४ जणांची सुखरुप सुटका

BIG BREAKING : कोथरूडच्या श्रावणधारा सोसायटीत भीषण आगीची घटना VIDEO

३) दुपारी बिबवेवाडी येथे एका इमारतीत घरामधे दरवाजा बंद होऊन अडकलेल्या दिड वर्षाच्या बालकाची सुखरुप सुटका

४) दुपारी कोथरुड, करिश्मा सोसायटी जवळ एका हॉटेलच्या चिमणीमधून धूर. कोणी जखमी नाही

५) दुपारी घोरपडे पेठ येथे दुकानाला आग; आग आटोक्यात कोणी जखमी नाही

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!