पुणे : आताच मिळालेल्या माहिती नुसार कोथरुडमधील आशिष गार्डन जवळ, श्रावणधारा सोसायटीत एका फ्लॅट मध्ये भीषण आग लागली आहे.
अग्निशमन दलाकडून ०५ फायरगाड्या व ०१ वॉटर टँकर रवाना करण्यात आले आहेत. या घटनेनं नागरिकांनाच एकाच गोंधळ उडालेला आहे. आग नक्की कशामुळे लागली आहे हे अद्याप समजू शकले नाही.
BREAKING NEWS
पुण्यातील कोथरूड परिसरातील श्रावनधारा सोसायटीत भीषण आग pic.twitter.com/lRaVUIlDfy— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 17, 2022