#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघामध्ये 45.25% मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

689 0

पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील 215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील एकूण 270 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून 45.25% मतदाता त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहेमोठ्या पोलीस बंदोबस्तात हि निवडणूक प्रक्रिया पार पडली असून 45.25% मतदाता त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. 

मतदान करावे म्हणून अनोखी शक्कल ! मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा किंवा पुस्तक मिळवा; महिलांसाठी मोफत मेहंदी देखील काढून मिळणार

दरम्यान कसबा मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यामध्ये लढत झाली आहे. आज दोन्हीही मतदार संघांमध्ये मिळून 510 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

#ELECTIONS : कसब्यात मतदात्यांचा अल्प प्रतिसाद ; कसबा आणि चिंचवडच्या मतदानाची आतापर्यंतची किती आहे टक्केवारी, वाचा सविस्तर

Share This News
error: Content is protected !!