कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : भाजप उमेदवाराचे नाव थोड्या दिवसात दिल्ली मधून जाहीर होणार – चंद्रकांत पाटील

497 0

पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान कसाब मतदार संघासाठी भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार यावर महत्वाची बैठक सुरु आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील ‘देवाशिष’ निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप उमेदवाराचे नाव थोड्या दिवसात दिल्ली मधून जाहीर होणार अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!