राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी नोकऱ्या ; केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांची राज्यसभेत माहिती

236 0

नवी दिल्ली : सार्वजनिक उद्योग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे विभाग अणि सार्वजनिक क्षेत्रातील विभागांमध्ये अल्पसंख्याक समुदायांसाठी असलेल्या नोकऱ्यांच्या वितरणाबाबतची धर्म-निहाय आकडेवारी ह्या विभागांच्या संग्रहात ठेवली जात नाही.

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1842371

वित्तीय सेवा विभागाने मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी असलेल्या नोकऱ्यांची सविस्तर माहिती सादर केली आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

Share This News
error: Content is protected !!