बारामती : इंडियन एयर फोर्सच्या चेतक हेलिकॉप्टरचे करावे लागले अचानक लँडिंग

297 0

बारामती : संशयास्पद तांत्रिक अडचणीमुळे आज बारामती एअरफिल्डपासून कमी असलेल्या मोकळ्या भागात आयएएफच्या चेतक हेलिकॉप्टरने सावधगिरीने लँडिंग केले. क्रू आणि विमान सुरक्षित आहे.अधिक तपस सुरु आहे. अशी माहिती हवाई दलाचे माहिती अधिकारी आशीष मोघे यांनी दिली आहे.

उपडेट करत आहोत ..वाचत राहा

Share This News
error: Content is protected !!