#चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवड मतदार संघामध्ये 41.1 % मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

662 0

पुणे : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून चिंचवड विधानसभा मतदारसंघात 41.1 % मतदाता त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हि निवडणूक प्रक्रिया पार पडली असून 41.1 % मतदाता त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघामध्ये 45.25% मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान चिंचवड मतदार संघामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होते आहे . आज दोन्हीही मतदार संघांमध्ये मिळून 510 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

मतदान करावे म्हणून अनोखी शक्कल ! मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा किंवा पुस्तक मिळवा; महिलांसाठी मोफत मेहंदी देखील काढून मिळणार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!