महत्त्वाची माहिती : CBSC दहावी आणि बारावीचे ऍडमिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

647 0

महाराष्ट्र : CBSC बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहेत. या प्रवेश पत्रांना मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सीबीएससीच्या वेबसाईटवरून ती मिळवता येणार आहे.

प्रवेश पत्र मिळवण्यासाठी cbse.gov.in वर जाऊन स्कूल लॉगिन करून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट घेता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्डाच्या माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक वर्गाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे, त्यांचे प्रवेश पत्र संबंधित शाळेतून मिळू शकणार आहे. तर अधिकृत वेबसाईटवरून ते डाऊनलोड करून सीबीएससी बोर्ड एडमिट कार्ड 2023 ची पडताळणी केल्यानंतर शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापक हे कार्ड विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्रासाठी संबंधित शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide