Gram Panchayat Election Results Updates : ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; पुण्यातील कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची आली सत्ता? वाचा सविस्तर

1600 0

महाराष्ट्र : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमधील मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार हवेली तालुक्यात पहिला निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूने लागला आहे.

अधिक वाचा : गावगाड्याचा कारभारी कोण? ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल 

  • आव्हाळवाडीतील वॉर्ड क्रमांक 1 मधून सेनेचे प्रशांत रघुनाथ सातव सोनाली दाभाडे या विजयी झाले आहेत.
  • नीता खाटपे खाटपेवाडी तालुका वेल्हा भाजप सरपंच पदी विजयी
  • 6 कोंडगाव ग्रामपंचायत काँग्रेसकडे, तालुक्यातील सहा ग्रामपंचायत काँग्रेसकडे
  • हवेली तालुक्यातील भुरके गाव भाजपच्या हाती; रूपाली संदीप थोरात विजयी
  • शिवसेनेच्या पहिला विजय शिवसेना युवासेना उपतालुका अधिकारी राजेंद्र मारणे यांची भोडे ग्रामपंचायत सरपंच पदी बहुमताने विजयी
  • भोर वेल्हा मुळशी तालुक्यात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना पुन्हा एकदा तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात यश
  • निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का. पिंपळगाव ग्रामपंचायतीत १० वर्षांची सत्ता त्यांनी गमावली. शिंदे गटाचे भास्कर बनकर विजयी.
  • सांगली : गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजयी, आटपाडी तालुक्यातील पडळकर ग्रामपंचायतीत विजयी
  • आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा पक्ष निहाय निकाल जाहीर झाला आहे.घोडेगाव -एनसीपी
    साल – उध्दव गट शिवसेना
    आंबेदरा – एनसीपी
    आमोंडी – एनसीपी
    गंगापुर खुर्द – एनसीपी
    चिंचोडी – शिवसेना शिंदे गट
    चांडोली – एनसीपी
    कळंब – एनसीपी
    पारगांव तर्फे खेड – एनसीपी
    मेंगडेवाडी – एनसीपी
    धामणी – एनसीपी
    भावडी – एनसीपी
    नारोडी – एनसीपी
    गोहे खुर्द – एनसीपी
    निघोटवाडी – एनसीपी
    रांजणी – एनसीपी

    बिनविरोध
    नागापुर – एनसीपी
    डिंभे खुर्द – एनसीपी
    आहुपे – एनसीपी
    तळेघर – एनसीपी
    चिखली – एनसीपी

Share This News
error: Content is protected !!