#Gold Rate Today : सोने खरेदीचा तयारीत आहेत ? हि बातमी वाचा

705 0

#Gold Rate Today : मजबूत स्पॉट डिमांडमुळे व्यापाऱ्यांनी नवीन सौदे खरेदी केल्याने वायदा व्यवहारात सोन्याने बुधवारी 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला. वैश्विक स्तर पर न्यूयॉर्क में सोना 0.09 प्रतिशत बढ़कर 1,960.10 डॉलर प्रति औंस पर कारोबार कर रहा था। व्यापाऱ्यांच्या नव्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचे दर आज घसरले, पण लवकरच नफ्याची उलाढाल वाढली. काही काळानंतर सोन्याचा भाव आपल्या उच्चांकी पातळीवरून मागे हटला आणि 58,505 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नीचांकी पातळीवर घसरला. पण नंतर हे दर पुन्हा मजबूत झाले.

आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1,938 डॉलर ते 1,946 डॉलर प्रति औंस च्या मर्यादित श्रेणीत आहे. कमॉडिटी बाजारातील जाणकारांच्या मते, एफओएमसीच्या बैठकीचा अंतिम निकाल येईपर्यंत सोन्याचे दर अस्थिर राहतील.

चांदीच्या दरातही तेजी
चांदी वायदा भी आज 274 रुपये बढ़कर 68,668 रुपये प्रति किलोग्राम पर पहुंच गई। मल्टी कमोडिटी एक्सचेंज में मई डिलिवरी वाली चांदी की कीमत 274 रुपये यानी 0.4 प्रतिशत की तेजी के साथ 68,668 रुपये प्रति किलोग्राम हो गई।

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide