मावळचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

458 0

मावळ : मावळचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 5 वाजता कुंडमळा इथे होणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!