ठळक बातम्यापुणे

#PUNE FIRE : उरळीकांचनमधील परफेक्ट इंजिन कंपोनंट कंपनीमध्ये आगीची घटना

पुणे : आज दुपारी ०२•३० वाजता सोलापूर रस्ता, उरळीकांचन, सहजपुर फाटा येथील “परफेक्ट इंजिन कंपोनंट कंपनी” मध्ये आगीची घटना घडली आहे. पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्यात आले असून, हि आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे समजू शकले नाही. सुदैवाने कोणतीहि जीवित हानी झाली नाही.