#FIRE : पुण्यातील ससून रुग्णालयात, वुमेन्स डायग्नोस्टिक वॉर्डमध्ये आगीची घटना; …. म्हणून अनर्थ टळला !

437 0

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात, वुमेन्स डायग्नोस्टिक वॉर्ड-०१ येथे एका इलेक्ट्रिक बोर्डला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे.

अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते असून, उपचारासाठी अंदाजे ३५ महिला वॊर्डमध्ये होत्या असे देखील समजते आहे. दरम्यान ससूनच्या कर्मचाऱ्यांनी योग्य वेळेत अग्निरोधकचा उपयोग केल्याने अनर्थ टाळला आहे.

Share This News
error: Content is protected !!