भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीत स्फोट; 12 जणांचा मृत्यू Posted on January 24, 2025 at 2:24 PM by newsmar 1699 0 भंडाऱ्यात ‘ऑर्डनन्स कंपनीत’ स्फोट झाला असून या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाला आहे Share This News