बंगळुरू : प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे व याच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतामध्ये आज किर्लोस्कर यांचे नाव माहिती नाही असे कोणीही नसेलच मोटार वाहन उद्योग जगतातील ते आघाडीचे उद्योजक आहेत बंगळुरू मधील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याविषयीची अधिकृत माहिती टोयोटा इंडियाच्या पीटर अकाउंट वरून देण्यात आली आहे