10:41: PM Friday February 27, 2026
  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
  1. Home
  2. ठळक बातम्या
  3. Twitter New Logo: अखेर इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला; आता ब्लू बर्डच्या जागी दिसणार ‘हा’ लोगो
Breaking News
  • 3:18 PMPMC GANESH BIDKAR: महापौर ते स्थायी समिती अध्यक्ष… सर्वत्र बिनविरोध! पुणे पालिकेत नवा पॅटर्न; बिडकरांची रणनीती कामी
  • 6:23 PMराजमाता जिजाऊंची आठवण, भाषणादरम्यान कंठ दाटून आला; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक
  • 3:48 PMएकत्र येण्याची इच्छा कायम, पण विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांची भूमिका
  • 12:36 PMदुर्गदुर्गेश्वरावर शिवभक्तांची गर्दी; सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगली शिवजयंती
  • 5:11 AM
Twitter New Logo

Twitter New Logo: अखेर इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला; आता ब्लू बर्डच्या जागी दिसणार ‘हा’ लोगो

Posted on July 24, 2023 at 5:37 PM by pktop20
958 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो (Twitter New Logo) बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू बर्डच्या जागी “X” दिसेल. X.com वर गेल्यास Twitter उघडेल. इलॉन मस्क आणि ट्विटर सीईओ लिंडा याकारिनो यांचे प्रोफाइल बॅज देखील बदलले आहेत. बॅजवर निळ्या पक्ष्याच्या जागी X लिहिलेले आहे.

Elon Musk renames Twitter to 'X' pic.twitter.com/QISDJRDDy1

— ANI (@ANI) July 24, 2023

काही दिवसांपूर्वी ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू, अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं होतं. यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होते.

ट्विटरचा नवा लोगो देखील (Twitter New Logo) ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात दिसला. सीईओ लिंडा याकारिनो यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यालयाचा फोटो शेअर केला आहे. ट्विटरवरील नवीन बदलांमुळे यूजर्सना पहिल्यांदाच अनेक नवीन गोष्टी करण्याची संधी मिळणार आहे. या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग व्यतिरिक्त बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंट सारखे कामदेखील करता येणार आहे.

Previous Post
Next Post

अलीकडील पोस्ट

  • PMC GANESH BIDKAR: महापौर ते स्थायी समिती अध्यक्ष… सर्वत्र बिनविरोध! पुणे पालिकेत नवा पॅटर्न; बिडकरांची रणनीती कामी

    February 24, 2026
  • sunetra pawar speech

    राजमाता जिजाऊंची आठवण, भाषणादरम्यान कंठ दाटून आला; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक

    February 19, 2026
  • supriya sule on ncp merger

    एकत्र येण्याची इच्छा कायम, पण विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांची भूमिका

    February 19, 2026
  • shivneri shivjayanti

    दुर्गदुर्गेश्वरावर शिवभक्तांची गर्दी; सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

    February 19, 2026
  • February 18, 2026

टाइमलाइन पोस्ट

  • 3:18 PM - February 24, 2026

    PMC GANESH BIDKAR: महापौर ते स्थायी समिती अध्यक्ष… सर्वत्र बिनविरोध! पुणे पालिकेत नवा पॅटर्न; बिडकरांची रणनीती कामी

  • 6:23 PM - February 19, 2026

    राजमाता जिजाऊंची आठवण, भाषणादरम्यान कंठ दाटून आला; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक

  • 3:48 PM - February 19, 2026

    एकत्र येण्याची इच्छा कायम, पण विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांची भूमिका

  • 12:36 PM - February 19, 2026

    दुर्गदुर्गेश्वरावर शिवभक्तांची गर्दी; सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

  • 5:11 AM - February 18, 2026

Top News Marathi

  • व्हिडिओ