आताची महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी, गटनेतेपदी या नेत्याची निवड

385 0

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. आताच आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!