VIDEO : मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो व्हायरल… पाहा

457 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळं खुर्ची एक आणि मुख्यमंत्री दोन अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळं त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी त्यांच्या चिरंजीवांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रविकांत वरपे यांनी केलाय.

Share This News
error: Content is protected !!