BIG BOSS 16 विजेता MC Stan चे खरे नाव माहित आहे का ? MC Stan हे नाव नक्की कसे पडले, वाचा हि बातमी

2055 0

बिग बॉस 16 चा काल सलमान खानने विजेता घोषित केला. एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता ठरला असून या भारतीय रॅपरचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहे. पण एमसी स्टॅनच नक्की खरं नाव काय आहे आणि एमसी स्टॅन हे नाव त्याला कसं मिळालं हे आज आपण जाणून घेऊयात…

तर एमसी स्टॅन याला अगदी लहान असल्यापासूनच रॅपिंगचे वेड लागले होते. हळूहळू तो स्वतःच रॅप सॉंग लिहायला लागला आणि त्यातून त्याला प्रसिद्धी देखील मिळू लागली. एमसी स्टॅन हा अमेरिकन रॅपर ॲनिमिचा चाहता आहे, आणि आनीमेला त्याच्या चाहत्यांनी स्टॅन हे नाव दिलेला आहे. त्यावरूनच त्यांन स्वतःच नाव देखील स्टॅन असं ठेवलं.

तर एमसी म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनी… तेव्हापासून तो एमसी स्टॅन या नावानेच प्रसिद्ध झाला. तर त्याचा खरं नाव आहे, अल्ताफ तडवी आणि तो पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात राहायचा… दरम्यान एमसी स्टॅनचे वडील हे रेल्वेमध्ये हवालदार पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. सध्या हे संपूर्ण कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहे.

Share This News
error: Content is protected !!