अंधेरी पोट निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पाठिंबा

447 0

मुंबई : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते. शिवसेना सचिव विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, ऍड अनिल परब हे देखील उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!