#GOLD RATE TODAY : लग्नसराईत दिलासादायक बातमी; सोन्या-चांदीचे दर घसरले ; आजचे दर पहाचं

798 0

महाराष्ट्र : आजच्या बुलियन्स वेबसाईटच्या माहितीनुसार, 24 कॅरेटचा सोन्याचा दर 370 रुपयांनी कमी होऊन 55 हजार 400 रुपये झाला आहे. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदीच्या विचारात असाल तर आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे.

मुंबई ,पुणे ,नाशिक ,नागपूर येथील ग्राहकांसाठी चांगली बातमी असून सोन्याचे दर 370 रुपयांनी कमी होऊन आजचा दर 55 हजार 400 रुपयांवर दिसून येतो आहे. त्यासह 22 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 783 रुपयांवर आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज नक्की खरेदी करू शकता.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घट झाली आहे. एक किलो चांदीचा दर 63 हजार 740 रुपये आहे तर चांदीच्या दरात 870 रुपयांची घट झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!