Cold Blooded Murder :बॅग घेऊन जात असतानाचा आफताबचा तो व्हिडिओ व्हायरल; त्या बॅग मध्ये…. पहा व्हिडिओ

2558 0

नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब याने तिचे 36 तुकडे केले. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानी रोज काही तुकडे एका बॅगमधून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले असल्याचे त्याने काबुल केले आहे. सध्या आफताबच्या विरुद्ध पुरावे जमा करण्याचे काम तपास यंत्रणा करत आहे.

दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आफताब एक बॅग घेऊन जात आहे. रात्री ही बॅग घेऊन जात असताना तो या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या बॅगमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे असावेत ,आणि या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठीच तो बाहेर पडला असावा असा संशय पोलिसांना आहे. हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते 18 ऑक्टोबरचे असल्याचे समाजते.

Share This News
error: Content is protected !!