#CNG : तुम्ही CNG वाहन चालवता का ? मग ही बातमी वाचाच ! पुण्यातील सीएनजी पंप राहणार आहेत बेमुदत बंद

1178 0

पुणे : पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच सध्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पण तुम्ही देखील जर सीएनजी वाहन वापरकर्ते असाल तर ही बातमी पूर्ण अवश्य वाचा.

अधिक वाचा : #GOUTAMI PATIL : साताऱ्यात गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ; पुन्हा काय घडलं ? वाचा सविस्तर

येत्या 27 जानेवारीपासून पुण्यातील सीएनजी पंप बेमुदत बंद राहणार असल्याचे संकेत आहेत. 27 जानेवारीपासून सीएनजी पंप चालकांचा बेमुदत संप सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच सीएनजी पंप देखील बंद करण्याचा पंप चालकांनी इशारा दिला आहे. टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने हे पंप बंद राहणार असल्याचे समजते.

Share This News
error: Content is protected !!