आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद

380 0

मुंबई : राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ (वित्त विभाग)

महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा (नगर विकास विभाग )

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत करणार
(सामाजिक न्याय विभाग)

शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता
(महसूल विभाग)

गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद
(ग्रामविकास विभाग)

Share This News
error: Content is protected !!