BREAKING : बेपत्ता झालेला चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने चाकण परिसरात खळबळ

466 0

पुणे (चाकण) : चाकण येथील मेदनकरवाडी बंगलावस्तीतुन बेपत्ता झालेला चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळल्याने चाकण परिसरात खळबळ एकाच खळबळ उडाली आहे. कृष्णा सतेन्द ठाकुर असे मृत्यु झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे . कृष्णा ठाकुर हि चिमुकली मुलगी काल रहात्या घराजवळ बेपत्ता झाली होती

दुर्दैवी म्हणजे रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशीच हि मुलगी बेपत्ता झाली. तिचा मृतदेह सापडून आल्याने चाकण परिसरात हळहळ व्यक्त होत असुन, बेपत्ता झालेल्या कृष्णाच्या मृत्युचे कारण अद्याप समजू शकले नाही .
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिकनुसार , मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल असे चाकण पोलिसांकडून सांगण्यात आले.अधिक तपस सुरु आहे .

Share This News
error: Content is protected !!