#PUNE : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप दाखल करणार उमेदवारी अर्ज ! दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत भाजपची पदयात्रा

835 0

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणार आहेत. भाजपच्या वतीने आज कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत पदयात्रा काढून महाआरती करण्यात आली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित आहेत.

Share This News
error: Content is protected !!