Election Result 2022 : गुजरातेत भाजप सातव्यांदा सत्तेत; हिमाचलमध्ये मतदारांनी 40 वर्षांची परंपरा राखून काँगेसलाच मतदान

443 0

Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपने अक्षरशः सगळ्यांचा दारुण पराभव आहे. 1985 मध्ये काँग्रेसने राज्यामध्ये 149 जागा जिंकल्या होत्या. तर 2002 च्या निवडणुकीत भाजपने 127 जागांवर विजय मिळवला होता. पंतप्रधान मोदींनी एकूण 30 सभा घेतल्या होत्या. याचा फायदा भाजपला झाला. 1995 पासून सलग 27 वर्षे भाजप येते सत्तेत आहे.

गुजरातमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष केला जात आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सुरुवातीला भजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस होती. पण नंतर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठत विजय जवळपास निश्चित केला आहे. गेल्या चार दशकात येथे कोणताही पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आलेला नाही. तिच पंरपरा यंदा ही मतदारांनी कायम ठेवली आहे.1985 नंतर कोणत्याही पक्षाने येथे पुन्हा सत्ता मिळवली नाही.

Share This News
error: Content is protected !!