#Bikini PhotoShoot : मोनी रॉयच्या बिकनी फोटोशूटने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ ; चहाते झाले घायाळ ! फोटो पहाचं

1541 0

#Bikini PhotoShoot : मोनि रॉय ही बॉलीवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या आकर्षक नाक नक्शामुळे आणि बांधेसूद फिगरमुळे अनेक जण तिचे चाहते आहेत. नुकताच मौनी रॉयने ब्रह्मास्त्र चित्रपटांमध्ये आपल्या चांगल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप सोडली आहे.

नुकताच मौनीने एक बिकनी फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोमुळे सध्या सोशल मीडियाचे वातावरण तापले आहे. या फोटोमध्ये मोनी अत्यंत आकर्षक आणि सुंदरही दिसते आहे. तिच्या सुडौल बांध्यामुळे आणि नाजूक लुकमुळे तिचे चाहते हे फोटो पाहून घायाळ झाले आहेत. या फोटोवर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

Share This News
error: Content is protected !!