Big Political News : दिल्लीच्या जनतेचा कौल ‘आप’ कडेचं ; आपचा मोठा विजय

259 0

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुच्या निकालाकडे आज सकाळपासूनच सर्वांचे लक्ष आहे. जनता देखील आता विचार करून मतदान करू लागली आहे याचे जिवंत उदाहरण या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते आहे. दिल्ली नगरपालिका निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसच्या 15 वर्षाच्या घोडदौडीला विश्रांती दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की मतदारांनी शिक्षण वीज आरोग्य या प्रमुख मुद्द्यांवर मतदान केले आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये 13638 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती तर 50 टक्के मतदान झाले असल्याचे समजते आहे

साविसरत वृत्त थोड्याच वेळात …

Share This News
error: Content is protected !!