BIG NEWS : CBI तपासाबाबत शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मविआ सरकारचा ‘तो’ निर्णय बदलला

266 0

महाराष्ट्र : सत्ता स्थापनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आज शिंदे फडणवीस सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीआयला (CBI) राज्य सरकारच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रामध्ये तपास करता येऊ शकणार आहे.

सीबीआय तपासाबाबत महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हा एक निर्णय शिंदे फडणवीस सरकारने बदलला आहे. त्यामुळे सीबीआयला आता महाराष्ट्रात तपास करण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची वाट पहावी लागणार नाही.

Share This News
error: Content is protected !!