मोठी बातमी : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल; वाचा काय आहे सविस्तर प्रकरण

375 0

पुणे : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण चव्हाण यांच्यासह आणखी दोन वकिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणूक केल्याप्रकरणी आणि खंडणीच्या आरोपावरून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये सुरज झंवर यांनी तक्रार दिली असून तक्रारीमध्ये म्हटले आहे की, प्रवीण चव्हाण आणि शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांनी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी ऍड. चव्हाण यांच्यावर फसवणूक आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!