मोठी बातमी : कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघ पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला होणार मतदान, वाचा सविस्तर

797 0

पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्हीही पोटनिवडणुकींसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

MLA Laxman Jagtap is going to put water and illigal construction ...

पुण्यातील कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या दोन्हीही जागा रिक्त झाल्या आहेत. आता या दोन्हीही जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

Mukta Tilak : ब्राह्मण मुलांचे देशांतर आरक्षणामुळे! - brahmins youth ...

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!