मोठी बातमी : अयोध्या महामार्गावर बसला अपघात; पुण्यातील 28 भाविक गंभीर जखमी

263 0

पुणे : आयोध्या महामार्गावर पुण्यातून निघालेल्या भाविकांची बस दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला आहे. ही बस दुभाजकाला धडकल्यानंतर उलटल्याने हा अपघात झाला. हे अपघातात पुण्यातील 28 भावी गंभीर जखमी झाले असल्याचे समजते आहे.

अधिक वाचा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर; ‘टायगर इज बॅक’ चे झळकले फलक आणि स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती VIDEO

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयोध्या दर्शनासाठी जात असताना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गोसाईगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तात्या नगर बायपास चौकामध्ये ही घटना घडली आहे. अचानक बस दुभाजकाला जाऊन धडकली आणि त्यानंतर बस उलटल्याने 28 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!