Breaking News

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

990 0

पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे 5 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील 2 नावांची चर्चा आहे. शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच नाव पाठवण्यात आल आहे. त्याचबरोबर धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांच्या नावाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. येत्या 3 दिवसात नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!