India vs England Semi-Finals : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी; आजच्या सामन्यात खेळणारा ‘हा’ बॉलर जखमी

1112 0

India vs England Semi-Finals : आज सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि टीम इंग्लंड यांच्यात लढत होणार आहे. आज दुपारी दीड वाजता ही मॅच सुरू होणार आहे. पण त्यापूर्वीच क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. इंग्लंड टीमचा गोलंदाज मार्क वूड हा जखमी झाला आहे.

See the source image

मार्क वूड या खेळाडूने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळी केली आहे. १५४.७४ KM/Hr स्पीडने मार्क वूड गोलंदाजी करतो. त्यामुळे मार्क वूड खेळला नाही तर इंग्लंडच्या टीमला नक्कीच तोटा होऊ शकतो.

त्यामुळे इंग्लंड टीम कडून मार्क वूड या खेळाडूच्या जागेवर आता ख्रिस जॉर्डन या खेळाडूला संधी मिळते आहे. याविषयीची माहिती ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!