MAHARASHTRA POLITICS : ठाकरे गटाला आणखीन एक धक्का; दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश

427 0

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शिंदे गटात प्रवेश करणार याविषयी चर्चेला उधाण आलेले असताना, स्वतः दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसला आहे. स्वतः दिपाली सय्यद यांनी आपण शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Share This News
error: Content is protected !!