Amartya-Sen-Died-news

Amartya Sen : नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा

1879 0

नवी दिल्ली: नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन (Amartya Sen) यांची कन्या नंदना देब सेन यांना मंगळवारी त्यांच्या वडिलांचे निधन झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याचे झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या.

“अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनी अमर्त्य सेन यांचे काही मिनिटांपूर्वी निधन झाले आहे” असे ट्विट केले होते. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच अमर्त्य सेन यांची कन्या नंदना देब सेन यांनी ट्विट करून त्यांचे वडील जिवंत आणि बरे असल्याचे सांगितले.

Share This News
error: Content is protected !!