अहमदनगर – शिर्डीत साई संस्थानकडुन गोपाळकाल उत्सव साजरा ; पहा VIDEO

497 0

अहमदनगर ( शिर्डी ) – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने “गोपाळकाला उत्सवा” निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात कीर्तन झाले. त्यानंतर रात्रौ 12.00 संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याहस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री अविनाश दंडवते, सचिन गुजर, महेंद्र शेळके, सचिन कोते, सहआयुक्त आयकर विभाग नासिक संजय धिवरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी व कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!