भारतीय जनता पार्टी : मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी ; प्रदेश कार्यकारिणीत स्थान

284 0

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह एड. माधवी नाईक ठाणे, विक्रांत पाटील रायगड ,आमदार रणधीर सावरकर अकोला ,संजय केळेकर संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

Share This News
error: Content is protected !!