ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ होणार; ‘त्या’ प्रकरणात केली गंभीर चूक

496 0

युट्यूबर ध्रुव राठी हा नेहमी कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतो. सरकारच्या धोरणांवर आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सडकून टीका करणाऱ्या ध्रुव राठीने एक गंभीर चूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार (Kolkata Doctor Case) आणि हत्येच्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. ध्रुव राठीने डॉक्टरची ओळख सोशल मिडियावर उघड केली. या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. चूक लक्षात आल्यानंतर राठीने ही पोस्ट त्याच्या एक्स हँडलवरून डिलिट केली आहे. तरीही लोकांचा राग मात्र शांत झालेला नाही.

Share This News

Related Post

VIDEO : मेदनकरवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची सुपारी देऊन हत्या; पतीसह तिचा खून करणाऱ्या तिघांना अटक

Posted by - October 14, 2022 0
चाकण : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची एक लाख रुपयांना सुपारी देऊन हत्या करणाऱ्या पतीला तसेच सुपारी घेऊन तिचा खून करणाऱ्या तीन…
Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या 2 तासांचा ब्लॉक; वाहतूक पूर्णत: राहणार बंद

Posted by - November 20, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे…

वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा – उपमुख्यमंत्री

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच…
advocate-ujjwal-nikam

Ujjwal Nikam: राजकारणात येणार का? या प्रश्नावर हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - May 8, 2023 0
नाशिक : चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात अ‍ॅड. निकम (Ujjwal Nikam) यांची विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांनी मुलाखत घेतली. यावेळी हायप्रोफाईल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *