Google

Google : तुम्ही Google वर काही ना काही सर्च करत असता मात्र तुम्हाला याचा फुल फॉर्म माहितीय का?

237 0

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेशिवाय सोशल मीडिया हे देखील आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहे. यामध्ये गुगल ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे, असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. Google हे सर्च इंजिन आहे हे सर्वांनाच माहित असेल. मात्र याचा फुल फॉर्म फार कमी लोकांना माहित असेल. तुम्हाला माहित आहे का? नाही ना… चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…

दैनंदिन जीवनात वापर करणाऱ्या Google चा फुल फॉर्म ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ आहे. आताच्या काळात कोट्यावधी लोक रोज गुगलचा वापर करत असतात मात्र काही मोजक्याच लोकांना याचा फुल फॉर्म माहित असेल. आपल्या आपल्याला न माहित असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी गुगलचा वापर करत असतो.

Share This News
error: Content is protected !!