Devendra Fadnavis : आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर…. फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
बिहारची राजधानी पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं
Read More