वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी : वाहनचोरीत महाराष्ट्र 3 ऱ्या स्थानावर ; चोरीची नवी पद्धत , ‘मास्टर चावी’चा वापर करून..
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली असून चोरीच्या वाहनांची २४ तासांत विल्हेवाट लावणाऱ्या टोळय़ाही सक्रिय आहेत.
Read More