कल्याणमधील ‘मी शिवसेना बोलतेय’ या देखाव्यास अखेर हिरवा कंदील ! काही अटी-शर्तींसह कोर्टाची परवानगी…
कल्याण : कल्याणमधील एका गणेश मंडळांनं साकारलेल्या ‘मी शिवसेना बोलतेय’ या वादग्रस्त देखाव्याला न्यायालयानं काही अटी-शर्तींसह सादर करण्यास परवानगी दिली.
Read More